nuksan bharpai yadi 2024 page

nuksan bharpai yadi 2024 आता यातली यादी बघूया यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा, वाशिम जालना परभणी, हिंगोली, नांदेड लातूर बीड या 11 जिल्ह्यातील 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहेत या शेतकरी मदत महाडीबीटी म्हणजेच डीबीटी द्वारे जमा केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे.