PM SVANidhi Yojana 2026: पात्रता, कर्ज रक्कम आणि अर्ज प्रक्रिया
PM SVANidhi Yojana 2026: पंतप्रधान स्वनिधी योजना, पात्रता, कर्ज रक्कम आणि अर्ज प्रक्रिया देशातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने PM SVANidhi Yojana (प्रधानमंत्री स्वनिधी योजना) सुरू केली आहे. या योजनेद्वारे फेरीवाले, हातगाडी विक्रेते, छोटे दुकानदार आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी तारणाशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अनेक … Read more