शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! कृषी सिंचन योजनेतील पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.
PMKSY:-नमस्कार मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि आधुनिक सिंचन प्रणाली वापरण्याच्या दिशेने केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाच्या’ (PMKSY) अंतर्गत, केंद्र सरकारन यांनी १६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलेला आहे. या योजनेद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, शाश्वत पाणी व्यवस्थापन आणि लहान जमीनदार शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे … Read more