१८८० पासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे मोबाईलवर पहा
जमीन ई नोंदी: Land E Records: जर तुम्हाला जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला त्या जमिनीचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे. म्हणजेच, तुम्हाला जमीन मूळ मालकीची कोणाची होती आणि वेळोवेळी त्यात कोणते बदल केले गेले आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. १८८० पासूनचे फेरफार, सातबारा, खाते पाहण्यासाठी येथे क्लिक करा ही माहिती १८८० … Read more