Pm kisan 15th installment

15व्या हप्त्याची स्थिती : pm kisan 15th installment date 2023 नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करू शकते. सध्या एका शेतकरी pm kisan कुटुंबाला सरकारकडून वर्षाला सुमारे 6 हजार रुपये मिळतात, मात्र आता केंद्र सरकार या राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांऐवजी 8 हजार रुपये देण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे.pm kisan new update

 

या यादीत तुमचे नाव तपासा

 

pm kisan next installment date 2023 सरकारच्या या निर्णयाचा सुमारे साडेआठ कोटी कुटुंबांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू झाली तरी केंद्र सरकार मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करून निवडणुकीनंतर निर्णय जाहीर करू शकते.pm kisan online apply

11 कोटी लोकांना मिळत होती रक्कम-

pm kisan 15th installment केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी सुमारे 6 हजार रुपये मिळतात. 2020-21 मध्ये 10 कोटी, तर 2021-22 मध्ये केंद्र सरकारकडून सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये वर्ग करण्यात आले.pm kisan yojana 15th installment

pm kisan new update 2023 केंद्र सरकारने नंतर आढावा घेतला तेव्हा पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 10 कोटी 60 लाख असल्याचे आढळून आले. त्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा लाभार्थ्यांचा आढावा घेतला असता केवळ 8 कोटी 51 लाख लाभार्थीच खरे असल्याचे निदर्शनास आले. याचा अर्थ जवळपास अडीच कोटी लाभार्थी बनावट असल्याचा शोध सरकारला लागला आहे. केंद्र सरकार आता म्हणते की 2 हजार रुपयांची रक्कम वाढवून केंद्राने दिलेल्या एकूण रकमेत वाढ होणार नाही.pm kisan 15th installment release date