pm kisan Check Beneficiary List

पी एम किसान ची स्थिती तपासायची असल्यास तुमच्या आतापर्यंत किती हप्ते आले तुम्हाला किती पैसे जमा झाले हे सर्व पाहायचे असल्यास अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर pmkisan.gov.in जाऊन फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा तुमचा बँक अकाउंट नंबर किंवा तुमचा फोन नंबर या तीन पैकी एक नंबर टाकायची गरज आहे. यापैकी एक नंबर टाकून कॅपच्या भरून जर तुम्ही गेट डेटावर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या पीएम किसान अकाउंट ची आजपर्यंतचे सर्वच्या सर्व माहिती ते पाहायला मिळतात.

PM  किसान यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा