- सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट जा. हि आहे – https://pmkisan.gov.in/
वेबसाइट ओपन झाल्यानंतर Farmers Corner मधील BENIFICIARY LIST या पर्यायावर क्लिक करावे.
आता तुम्हाला ज्या गावामधील पात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल ते गाव निवडा.
2000 हजार रुपये तात्काळ चेक करा
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून Get Report या बटणावर क्लिक करा.
तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची पात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल. - सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट जा. हि आहे – https://pmkisan.gov.in/
वेबसाइट ओपन झाल्यानंतर Farmers Corner मधील BENIFICIARY LIST या पर्यायावर क्लिक करावे. - आता तुम्हाला ज्या गावामधील पात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल ते गाव निवडा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून Get Report या बटणावर क्लिक करा.
तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची पात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.