शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. हे सरकार एकाच वेळी देत नाही, तर तीन हप्त्यांमध्ये २०००-२००० रुपये देते.