सर्वप्रथम तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा च्या mahaepos या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचा आहे.या वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला आरसी डिटेल्स RC Details या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.RC आरसी डिटेल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्याचा रेशन बघायचा आहे तो महिना ते वर्ष आणि तुमचा रेशन कार्ड वरील आरसी RC नंबर येथे टाईप करायचा आहे आणि सबमिट Submit या बटन वर क्लिक करायचा आहे.
तुम्हाला किती राशन मिळते हे पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन च्या संपूर्ण डिटेल येथे पाहायला मिळतील तुम्हाला किती धान्य उपलब्ध झालेला आहे तुम्हाला किती दिला गेलेले आहे. हे सर्व तुम्हला Entitlement for RC या मध्ये पाहता येईल .मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा.