शेळी पालन योजना 2025 किती मिळेल अनुदान
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला 10 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. हे अनुदान शेळी पालन योजना २०२5 अंतर्गत मिळणार आहे.
जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्यांना 10 लाख अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड मिळणार आहे.
100 मादी मागे ५ नर या प्रमाणवर योजनेचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा व यासाथी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
कागदपत्रे
अर्ज सादर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
सातबारा आणि ८ अ.
रहिवाशी प्रमाणपत्र.
प्रशिक्षण घेतले आहे पुरावा म्हणून प्रमाणपत्र (अनुभवासोबत)
लाभार्त्याचे पासपोर्ट फोटो आणि प्रकल्प आहवाल.
वरील ही ही सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.