थेट बँक खात्यात पैसे

Money directly in bank account: या योजनेअंतर्गत दिलेली रक्कम शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये मिळते. प्रत्येक हप्त्यात, २००० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात, म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा निधीचा लाभ मिळतो. ही रचना फेब्रुवारी २०१९ पासून देशभरात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजना राज्य सरकार केंद्राच्या मदतीने राबवते.

नमो शेतकरी योजनेच्या २००० खात्यांमध्ये जमा!

यादीत तुमचे नाव तपासा