या शेतकर्‍यांसाठी नुकसान भरपाई 596 कोटी रुपये मंजूर DBT पोर्टल द्वारे थेट खात्यात Avkali Paus Nuksan Bharpai

Avkali Paus Nuksan Bharpai

Avkali Paus Nuksan Bharpai शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई 596 कोटी रुपये मंजूर. जानेवारीत सन 2024 ते मेसन 2024 या कालावधीतील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा 2 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे.  जानेवारी सन 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी … Read more

Crop Compensation 2024: या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5,000 रुपये अनुदान

Crop Compensation 2024

Crop Compensation 2024: शेतकरी मित्रांनो, 2024 च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. खरीप हंगाम 2023-24 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 28 जून 2024 रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 सादर करण्यात आला. या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन … Read more