Animal Husbandry Scheme 2025 : पशुपालन योजना २०२५ अर्ज फॉर्म सुरू (mahabms ऑनलाइन फॉर्म)
mahabms ऑनलाइन फॉर्म: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला गाय, शेळी किंवा कोंबडी पालन करायचे असेल तर राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला अनुदान आणि गाय आणि शेळी मिळेल. त्यासाठी अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रे लागतील? शेतकऱ्यांनो, राज्य सरकार शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय करण्यासाठी भर देत आहे. राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या … Read more