या शेतकर्यांसाठी नुकसान भरपाई 596 कोटी रुपये मंजूर DBT पोर्टल द्वारे थेट खात्यात Avkali Paus Nuksan Bharpai
Avkali Paus Nuksan Bharpai शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई 596 कोटी रुपये मंजूर. जानेवारीत सन 2024 ते मेसन 2024 या कालावधीतील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा 2 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे. जानेवारी सन 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी … Read more