कामगारांना १२००० रुपये मिळण्यास सुरुवात; तुम्ही पात्र आहात का? येथे तपासा बंधकाम कामगार पेन्शन योजना यादी

बंधकाम कामगार पेन्शन योजना यादी बांधकाम कामगार पेन्शन योजना ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MBOCWWB) द्वारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश साठ वर्षांनंतर कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे. योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना ६० वर्षांनंतर नियमित आर्थिक मदत देणे, जेणेकरून ते सन्माननीय … Read more