प्रिय भगिनींनो, नवीन वेबसाइटवर ई-केवायसी

लाडकी बहिण ekyc महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना हप्त्यांचे लाभ सहज, सुरळीत आणि नियमितपणे मिळावेत यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल … Read more