e-Shram Card: ई-श्रम कार्डमधून २००० हजार ई-श्रम कार्डमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
ई-श्रम कार्ड: e-Shram Card ई-श्रम कार्डधारकांसाठी एक अतिशय उपयुक्त सुविधा उपलब्ध आहे. आता तुम्हाला तुमच्या ई-श्रम खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या फक्त एका फोन कॉलद्वारे तुमच्या बँक खात्यातील पैसे तपासू शकता. यासाठी तुम्हाला सायबर कॅफे, बँक किंवा एटीएम सेंटरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दोन मिनिटांत पूर्ण होते. … Read more