Gai Gotha Anudan Yojana: गाय-म्हशी पालनासाठी ₹२.२५ लाख अनुदान! पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे पहा गाय गोठा अनुदान योजना
गाय गोठा अनुदान योजना:-गोठ्यासाठी २ लाख रुपयांचे अनुदान, ज्यापैकी १००% रक्कम एका दिवसात बँक खात्यात जमा होईल गोठा पालन २०२५: गोठा बांधण्यासाठी २ लाख रुपयांचे अनुदान मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक योजना पाहिल्या आहेत, ज्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. अनेक अनुदाने आहेत, मित्रांनो, आज मी आपल्या गायींसाठी गोठा जतन करण्यासाठी एक योजना आणली … Read more