Gharkul Yojana: आता घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधणाऱ्यांना ४ लाख रुपये मिळतील, अर्ज प्रक्रिया येथे पहा नवीन घरकुल योजना

Gharkul Yojana: घर हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असते… पण अनेकांसाठी हे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. यामागील मुख्य कारण आर्थिक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत, राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि घरकुल योजना २०२५ अंतर्गत नवीन नियमांसह एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.new gharkul yojana apply online या योजनेच्या नवीन धोरणानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील … Read more