Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर! या दिवशी खात्यात पैसे जमा होतील

Nuksan Bharpai: नमस्कार, चालू वर्षात फेब्रुवारी ते मे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह भरपूर अवकाळी पाऊस पडला. या सर्व परिस्थितीत, राज्यातील १ लाख ८७ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी आणि फळपिकांच्या नुकसानीसाठी सरकारने आता ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे येतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा … Read more