मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.Thane Mahanagarpalika Bharti अर्ज पाठवण्याचा आणि मुलाखतीचा पत्ता हा असेल – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरोजिनी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांच पाखडी ठाणे (प) – 400602