‘या’ दिवशी खात्यात नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे ४००० हजार रुपये जमा होतील, गावनिहाय यादी येथे पहा नमो शेतकरी पीएम किसान
नमो शेतकरी पीएम किसान भारतातील शेतकरी समुदाय सध्या दोन महत्त्वाच्या योजनांच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता विलंबित झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावनिहाय यादी येथे पहा … Read more