दिवाळीपूर्वी या लाभार्थ्यांच्या खात्यात २००० हजार रुपये जमा; यादीत नाव तपासा
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी त्यांच्या कष्टाने देशासाठी अन्नधान्य तयार करतात, परंतु अनेकदा त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते. म्हणूनच सरकारने त्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान)” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार दरवर्षी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ६,००० रुपये मदत म्हणून देते. शेतकऱ्यांच्या बँक … Read more
 
					 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						