Application for new wells: नवीन विहिरींसाठी 5 लाख रुपये अनुदान (नवीन विहिरींसाठी अर्ज)
नवीन विहिरींसाठी अर्ज : शासन निर्णय :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे करण्यासाठी अधिनस्त कार्यालयांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरीबाबत. पुढील सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. 1. लाभार्थीची निवड:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या अनुसूची 1 कलम 1 (4) मधील तरतुदीनुसार, खालील श्रेणींसाठी प्राधान्याच्या … Read more