Farming Loan : गाय म्हैस पालनासाठी अनुदान, ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
Farming Loan : पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये दुधाळ गायी आणि म्हशींचे वाटप, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन आणि इतर पशुसंवर्धनाशी संबंधित योजनांचा समावेश आहे. अधिकृत MAHABMS पोर्टलवर या योजनांची माहिती आणि ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनांसाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत … Read more