Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2026: लाभार्थी यादी, अर्जाची स्थिती, पात्रता व संपूर्ण माहिती

Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2026

Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध कर्जमाफी योजना राबवल्या आहेत. त्यापैकी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana – MJPSKY) ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाबाबत शासनाने विविध टप्प्यांमध्ये दिलासा दिला आहे. अनेक शेतकरी आजही लाभार्थी … Read more