PM Awas Yojana : नवीन घरकुल यादीत नाव असे तपासा
PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. केंद्र सरकारकडून ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही आणि अर्जाची स्थिती काय आहे, हे अधिकृत पोर्टलवरून तपासता येते. … Read more