loan for students मोठी घोषणा! विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना! आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी मिळू शकते ₹15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज
loan for students: महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गातील आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी विविध शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध आहेत. विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना राबवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत loan for students पात्र विद्यार्थ्यांना … Read more