Maharashtra Police Bharti: 17,471 पदांच्या पोलीस भरतीचा शासन निर्णय – GR आणि संपूर्ण माहिती

Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti महाराष्ट्र पोलीस दलात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 17,471 पदांच्या भरतीसंदर्भात 2024 मध्ये महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता. या शासन निर्णयामध्ये 2022 आणि 2023 या वर्षांतील रिक्त पदांचा विचार करून पोलीस शिपाई संवर्गातील विविध पदे भरतीसाठी उपलब्ध करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, … Read more