प्रत्येक शेतकऱ्याला २५,५०० रुपये (भरपाई) मिळतील
भरपाई: जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण २९२५.६१ लाख रुपये (रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार फक्त) वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. येथे शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार, एकूण २९२५.६१ लाख रुपये (रुपये एकोणतीस … Read more