Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता या दिवशी खात्यात जमा होईल
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना: Namo Shetkari Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो! आपण सर्वजण शेतीत कठोर परिश्रम करतो आणि सरकार विविध योजनांद्वारे आपल्याला मदत करत आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना ही या प्रयत्नांचा एक भाग आहे. या योजनेत सरकार नियमितपणे २००० रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेचे १९ हप्ते … Read more