Government Scheme for Farmers: या महिन्यात शेतकऱ्यांवर होणार पैस्यांचा पाऊस या 4 योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा
Government Scheme for Farmers: शेतकरी मित्रांनो राज्यांमधील शेतकऱ्यांना या ऑगस्ट महिन्यामध्ये खरोखरच या चार योजनांचे पैसे बँकेमध्ये मिळणार आहेत. चार योजनांचे पैसे तुम्हाला या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बँक खात्यामध्ये मिळून जातील तसेच या चार योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. … Read more