Namo Shetkari Yojana List: नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी आणि हप्त्याची स्थिती कशी तपासावी?

Namo Shetkari Yojana List

Namo Shetkari Yojana List महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते. नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे की नाही, आपले नाव लाभार्थी यादीत आहे का … Read more