शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १७,००० रुपये भरपाई मिळेल
नमस्कार मित्रांनो, ativrushtiपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान १७,००० रुपये भरपाई मिळेल. तसेच, १०० टक्के नुकसान झाल्यास कोरडवाहू पिकांसाठी ३५,००० रुपये आणि बागायती पिकांसाठी ५०,००० रुपये मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या वर्षीपर्यंत विमा योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी नव्हती, म्हणूनच ही योजना सुधारण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. हे देखील वाचा:- प्रिय बहिणींच्या खात्यात … Read more