प्रिय भगिनींनो, १५ दिवसांत आनंदाची बातमी मिळेल; मे महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होतील.
Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिन योजनेबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. विरोधकांनी लाडकी बहिन योजनेबाबत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. लाडकी बहिन योजनेअंतर्गत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १५ दिवसांत खात्यात पैसे जमा. आज १३ मे आहे. मे अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे मे अखेर १७-१८ … Read more