crop Insurance याशेतकऱ्यांच्या खत्यामध्ये 75 % पिक विमा लवकरच जमा होणार आहे या तीन जिल्ह्यांचे अपडेट बघूया तीन जिल्हा पैकी किती मंडळाचा पिक विमा मंजूर झालेला आहे crop Insurance 2023
- संभाजीनगर जिल्ह्यामधील आठ तालुक्यातील 78 महसूल मंडळ आहेत.
- सोलापूर मधील आठ तालुके आहेत.
- जळगाव मधील दहा तालुके आहेत.
- वाशिम मधील सहा तालुके आहेत.
- बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुके आहेत.
- अकोला जिल्ह्यातील सात तालुके आहेत.
- वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 131 महसूल मंडळ या उर्वरित 75 % रकमेसाठी पात्र आहेत.
- यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 90 महसूल मंडळ हिंगोली मधील पाच तालुक्यातील 29 महसूल मंडळ लातूर मधील नऊ तालुक्यातील 51 महसूल मंडळ आहेत.crop Insurance
- परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 44 महसूल मंडळ या उर्वरित 75 % रकमेसाठी पात्र ठरलेले आहे.
- बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 85 महसूल मंडळ आहेत.
- अमरावती मधील 12 तालुक्यातील 80 महसूल मंडळ आहेत.
- नांदेड मधील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळ या उर्वरित रकमेसाठी पात्र आहेत.