जर तुम्हाला घर मिळाले नसेल, तर या अॅपवर स्वतः अर्ज करा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा.
नमस्कार मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ ते २०२८-२९ या पुढील पाच वर्षांसाठी २ कोटी घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरू करण्याची घोषणा केली आहे. २०१८ मध्ये झालेल्या घर सर्वेक्षणाबाबत मोठा विरोध झाला होता. ज्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत नाही किंवा जे प्रणालीद्वारे अपात्र आहेत त्यांनाही घराचा लाभ दिला जाईल. ज्यांनी यापूर्वी घराचा लाभ घेतला नाही … Read more