Kharif crop insurance: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. यादीत आपले नाव तपासा.

Kharif crop insurance: नमस्कार मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १,२१९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. पीक विमा महाराष्ट्र २०२६. नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा या नुकसान भरपाईमध्ये कापूस आणि Kharif … Read more