या शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप सोलरच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना खुशखबर pm kusum new beneficiary list

pm kusum new beneficiary list राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावे शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या काळामध्ये मोफत वीज उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोलर दिले जात आहेत. याच्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्याला देण्यात आलेल्या कोट्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करून या सोलर पंपाचं वितरण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

एकंदरीत आतापर्यंत 405000 पंपाचा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आलेल्या आणि याच्याच अंतर्गत 2024-25 या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र करून हे सोलर पंप  प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना महावितरण कडे अर्ज केलेले तर अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता नवीन एमएसआईडी देऊन त्या लाभार्थ्यांना आपला सोलर मंजूर झालेला आहे.

आपल्या जी कॅपॅसिटी असेल तीन एचपी असेल पाच एचपी असेल त्याच्यासाठीच पेमेंट करण्याचा त्याच्यासाठीच सेल्फ सर्व करण्याचा आवाहन करण्यात आलेले आणि याच्यासाठी आता बऱ्याच सऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवून आपल्या पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आलेले याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अर्ज याच्यामध्ये बाद होत आहेत. ज्या शेतकऱ्यांचा अर्ज त्रुटीमध्ये जात आहे त्यात शेतकऱ्यांना त्रुटी दूर करण्यासाठी सांगितला जात आहे. आणि ज्या शेतकऱ्याचा अर्ज याच्यामध्ये बाद होत आहे त्या शेतकऱ्याला आपला अर्ज नामंजूर करण्यात आलेल्या रिजेक्ट करण्यात आलेल्या अशा प्रकारे देखील कळवण्यात येत आहे.

Mahavitaran solar scheme application link

आता ज्या शेतकऱ्यांचा अर्ज याच्यामध्ये पात्र केलेल्या त्यांना पेमेंटचे मेसेज आलेले येतात त्यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आलेल्या त्याच्यामध्ये आपल्याला महावितरणची वेबसाईटची लिंक देण्यात आलेले ज्याच्या वरती आपण अर्जाची स्थिती पाहू शकता. आणि याच्यासाठी एम एस सी डी सी एल च जे काही बेनिफिट्स अप्लिकेशन आहे एप्लीकेशन ची लिंक.

pm kusum new beneficiary list
pm kusum new beneficiary list

सेल्फ सर्वे कसा करायचा पेमेंट कसा करायचा 

महावितरण ॲप्लिकेशन आहे एम एस ई डी सी एल एप्लीकेशन एप्लीकेशन खोलल्यानंतर आपण पाहू शकता याच्या वापरा संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती एप्लीकेशन वरती देण्यात आलेले तुम्हाला सेल्फ सर्वे करताना काय काय या ठिकाणी काळजी घ्यायचे त्याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही नेटवर्क बंद असताना सुद्धा तुमचा सेल सर्व करू शकता तुमचं लोकेशन या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी पाहूनच पुढे तुम्हाला याच्यामध्ये लॉगिन करायचे लॉगिन करत असताना आपला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्या याच्यामध्ये टाकायचा आहे.

प्रायव्हसी पॉलिसी सिलेक्ट करून नेक्स्ट वरती क्लिक करून एक ओटीपी टाकून आपल्याला याच्यात लॉगिन करायचे लॉगिन केल्यानंतर पण पाहू शकता. आपल्याला डॅशबोर्ड दाखवला जाईल याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी असे दोन ऑप्शन देण्यात आलेले येतात आणि याच्यामध्ये एप्लीकेशन डिटेल्स मध्ये आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनच्या डिटेल्स दाखवल्या जाणार आहेत. आता पण इंग्लिश मध्ये सिलेक्ट केलेले सर्व इंग्लिश मध्ये दाखवला जात आहे. 

याच्या नंतर आपल्याकडे आपण यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला आहे का याच्यामध्ये आपल्याला नाही करायचे आपल्याकडे सिंचनाचा जो साधन असेल ते आहे का त्याच्यानंतर काय काय आपल्याकडे साध्य आहेत वीज कनेक्शन आहे का तर वीज कनेक्शन नसायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नाही करायचे याच्या नंतर आपल्याला काही फोटो अपलोड करायचे तर याच्यामध्ये सिंचनाचा जो स्त्रोत असेल ज्याच्यामध्ये विहीर असेल बोर असेल त्याचा फोटो त्याच्याबरोबर लाभार्थ्याचा फोटो आणि आपल्या जमिनीचा फोटो अशा प्रकारचे फोटो याच्यामध्ये अपलोड करायचेत खाली सही घ्यायचे सही जर येत नसेल तर सिंपले त्याच्यामध्ये आपण आपलं नाव लिहू शकता.

आणि अशा प्रकारे हा सर्वे आपल्याला पूर्णपणे सबमिट करायचं क्रिया पार पाडल्यानंतर तुम्हाला पुढे वेंडर सिलेक्शन असतं वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर त्याची यादी पुन्हा महावितरण कार्यालयाला जाते आणि त्यांच्याकडे जसे प्राधान्यांना लाभार्थी असतील अशा प्राधान्याने लाभार्थ्यानुसार त्या ठिकाणी तुमचे जे काही जॉईंट सर्वे असतील ते जॉईंट सर्व करायला सांगितले जातात जॉईंट सर्वे झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पंपाची उपलब्धता मटरेलची उपलब्धता झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पंपाचे इंस्टॉलेशन केलं जातं. 

याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या म्हणजे सेल सर्वे पेमेंट आणि वेंडर सिलेक्शन हे केल्या हे करणच आपल्या हातामध्ये या प्रकारे आपल्याला पार पाडायचं याच्यानंतर पुढे जसं काही मटेरियल उपलब्ध होईल तसं तुमच्या पंपाचे इंस्टॉलेशन केलं जातं जर जॉईंट सर्वे मध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यावेळेस सुद्धा तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो तुमचं पेमेंट तुम्हाला परत केलं जाऊ शकतात याच्या व्यतिरिक्त जर तुमचा बोर असेल बोर वरती तर तुम्ही सेल्फ सर्वे केलेला असेल त्याच्यावरती जर जॉईंट सर्वे झालेला असेल तर त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला त्याच्यासाठी बोंड मागितला जातो वगैरे असतात आणि त्या प्रक्रिया सुद्धा तुम्हाला पुढे पार पाडावे लागतात.

Leave a Comment