Kharip Season 2026 Subsidized Seed Distribution: खरीप हंगाम २०२६ साठी अनुदानित बियाणे वितरणास सुरुवात! पात्र शेतकऱ्यांना एसएमएस पाठवणे सुरू
Kharip Season 2026 Subsidized Seed Distributionराज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी अनुदानित बियाणे वितरण प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना अनुदानित दरात दर्जेदार बियाणे पुरवले जात आहे. यासाठी, निवडक लाभार्थी शेतकऱ्यांच्या मोबाईल फोनवर एसएमएस पाठवणे सुरू झाले आहे. पात्र शेतकऱ्यांना बियाणे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, … Read more