Maharashtra Farmer Loan Waiver 2026 : कर्जमुक्ती योजनेत 1 एप्रिल 2026 नंतरच्या व्याजाचे काय? शेतकऱ्यांनी हे नक्की तपासा
Maharashtra Farmer Loan Waiver 2026: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेत पात्र पीक कर्जाच्या मुद्दल आणि व्याजासह एकूण थकबाकीपैकी कमाल ₹2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याची तरतूद आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मनात आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे—31 मार्च 2026 नंतर किंवा 1 एप्रिल … Read more