Adhar card latest news यांचे आधार कार्ड होऊ शकते बंद पहा काय आहे कारण

Aadhaar Card Big Update 2024

Adhar card latest news बँकेत खाते उघडण्यापर्यंत व तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे, यामुळे आधार कार्ड अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDI  ने देशातील सर्व आधार कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली. महत्वाचे म्हणजे … Read more