PM Surya Ghar Yojana: घरावर सोलर पॅनल बसवा, मिळवा ₹78,000 पर्यंत अनुदान; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

PM Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana वीज बिलाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar: Muft Bijli Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना घराच्या छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेचे उद्दिष्ट देशातील एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर यंत्रणा बसविणे आणि … Read more