Asha Swayamsevika News: आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीची संपूर्ण माहिती

Asha Swayamsevika News

Asha Swayamsevika News: महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. या निर्णयानुसार राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनात ₹५,००० वाढ मंजूर करण्यात आली. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात किती वाढ मंजूर झाली? Asha Swayamsevika News राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत … Read more