Atal Pension Yojana 2026: अटल पेन्शन योजनेत दरमहा किती पैसे भरावे लागतात? पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे आणि वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY) सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र नागरिकांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडलेल्या पर्यायानुसार दरमहा ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत निश्चित किमान पेन्शन मिळते. या योजनेत किती योगदान भरावे लागेल, हे … Read more