Buldhana nuksan bharpai: बुलढाणा नुकसान भरपाई: शासन निर्णय आणि लाभार्थी यादी

Buldhana nuksan bharpai

Buldhana nuksan bharpai बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नुकसानभरपाईचा निधी मंजूर केला होता. जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला होता. या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजार … Read more