पीक विमा अग्रिम: बीडमधील 1.11 लाख शेतकऱ्यांना ₹76 कोटी जमा, यादीत नाव पहा
पीक विमा अग्रिम: पीक विमा अग्रिमाच्या दुसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 76 कोटी 27 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. 2023 च्या खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया प्रलंबित असल्याने त्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रिम मिळाला नव्हता. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची … Read more