loan wavier 2024 यांना मिळणार हेक्टरी 45 हजार रुपये लाभार्थी यादीत नाव पहा
loan wavier 2024 राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२,५६२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. लाभार्थी पाहण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये रु. … Read more