Dhan Bonus GR: धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२०,००० प्रोत्साहनपर लाभ; शासन निर्णयातील अटी जाणून घ्या
Dhan Bonus GR महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या निर्णयानुसार पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील प्रत्यक्ष क्षेत्राच्या आधारे प्रति हेक्टर ₹२०,००० प्रमाणे लाभ देण्याची तरतूद करण्यात आली होती. हा लाभ कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेत होता. मात्र, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी केवळ शेतकरी … Read more