Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana: GR व पात्रता
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana: महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येते. या योजनेचा उद्देश वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि निर्वाहासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेच्या निकषांबाबत महाराष्ट्र शासनाने अधिकृत शासन … Read more